Nagpur Rare Earth Discovery
esakal
नागपूर : नागपूरमधील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (वेकोलि) खनिज उत्खनन क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला (Rare Earth Minerals Discovered in WCL Coal Mines) आहे. वेकोलिच्या सहा कोळसा खाणींमध्ये आठ अत्यंत महत्त्वाची दुर्मिळ खनिजे (रेअर अर्थ) सापडली आहेत. कोळसा उत्पादनाबरोबरच आता ‘वेकोलि’ या मौल्यवान खनिजांच्या उत्पादनातही मोठी झेप घेणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.