Nagpur Winter Session: विधानभवनावर धडकणार ३३ मोर्चे; मोठ्या संख्येने सहभागी होणार आंदोलक
Massive Protest Rush Expected During Nagpur Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान ३३ मोर्चांमुळे शहरात वाहतूक, सुरक्षा आणि प्रशासकीय आव्हानांची मोठी वाढ होणार आहे. २२ धरणे, १७ उपोषण आणि आत्मदहनाच्या परवानगीच्या मागण्या प्रशासनासमोर गंभीर स्थिती निर्माण करत आहेत.
नागपूर : सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनादरम्यान नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यंदा विधानभवनावर ३३ मोर्चे धडकणार आहेत.