Nagpur Accident: नागपूर येथे चौकात भरधाव ट्रकने महिला चिरडली, मृत्यू; मोटारसायकलवरील पुरुष गंभीर जखमी, ट्रक चालक ताब्यात
Accident News: नागपूरच्या संविधान चौकात बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक देऊन एका महिलेला चिरडले. या घटनेत विनिता भोजराज भुते यांचा मृत्यू झाला, तर भोजराज भुते गंभीर जखमी झाले.