

Police officials reviewing crime data related to women’s safety in Wardha district.
sakal
वर्धा: बदलापूर घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या धक्कादायक घटनेसोबतच सुसंस्कृत शहराचा महिला सुरक्षेबाबत आढावा घेतला असता ‘ती’ सुरक्षित नाही असेच दिसत असून, गत दोन वर्षांत वर्धा जिल्ह्यात अत्याचाराच्या १५०, तर छेडखानीच्या २५१ घटना घडलेल्या आहेत.