

kidnapping
नागपूर - गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकरा ठिय्या मजुरांना उज्जैन येथे नेण्याचे सांगून सोलापुरात ऊस तोडीसाठी नेण्यात आले, नंतर त्यांना हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.