Hemophilia in Women : पुरुषच नाही महिलाही हिमोफिलियाच्या शिकार; प्रत्येक जिल्ह्यात तपासणीसाठी केंद्र
World Hemophilia Day 2025 : ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ १७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा एक रक्तस्त्रावाशी संबंधित अनुवंशिक विकार आहे. कोणताही रक्तस्त्राव तीन मिनिटांत थांबणे अपेक्षित असते.महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तपासणी केंद्रे सुरू.
नागपूर : ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ १७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा एक रक्तस्त्रावाशी संबंधित अनुवंशिक विकार आहे. कोणताही रक्तस्त्राव तीन मिनिटांत थांबणे अपेक्षित असते.