
नागपूर: जगभरातील लोकसंख्येचे समस्येबाबत जागृतीसाठी ११ जुलैला ''जागतिक लोकसंख्या दिन'' पाळला जातो. आज जगाने ५ अब्जांपासून ते ८ अब्जांपर्यतचा प्रवास केला आहे. समाजात जागरूकता, शिक्षण, समानता व विकास याचे महत्व पटवून देण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो.