Yavatmal Crime News
esakal
घाटंजी (यवतमाळ) : तालुक्यातील जुनोनी शेतशिवारात एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या (Yavatmal News) केल्याची धक्कादायक घटना काल (ता. ८) दुपारी साडेचारच्या सुमारास समोर आली. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.