कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 20 गोवंशांची सुटका, 'बकरी ईद'दिवशीच पोलिसांची मोठी कारवाई; गोरक्षकांनी ट्रक अडवला अन्...
Yeola Police Cow Rescue : संगमनेरहून मालेगावच्या दिशेने 18 ते 20 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची गुप्त माहिती येवल्यातील गोरक्षक, बजरंग दल प्राणी फाउंडेशन, शिवप्रतिष्ठान (Shivpratishthan) हिंदुस्थान यांना मिळाली होती.
Yeola Police Cow Rescue : येवला शहर पोलिसांनी युवा गोरक्षकांच्या मदतीने मुक्तानंद विद्यालयासमोर (Muktananda Vidyalay) मोठी कारवाई करत 18 ते 20 गोवंशांची सुटका केली आहे.