Karanja Crime : गळ्यावर ब्लेडने वार करून युवकानी संपवले जीवन

Police Case : स्वतःच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार करून एका २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्थानिक गवळीपुरा परिसरात घडली.
Karanja Crime
Karanja CrimeSakal
Updated on

कारंजा : स्वतःच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार करून एका २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास स्थानिक गवळीपुरा परिसरात घडली.अकील भिकारी चौधरी असे मृतकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com