.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nagpur News : कॅफे उघडण्यासाठी ११ लाख ७० हजार रुपये दिल्यावर मित्राने घात केल्याने तरुणाने २१ ऑगस्ट ला विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तुषार सुधीर येवले (वय २४, रा. म्हाळगीनगर), असे मृताचे नाव आहे.