Crime
नागपूर - कृषी विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या ईश्वरलाल कंवरलाल चौधरी (वय २१, रा. बाडमैर, राजस्थान) या विद्यार्थ्याने १ ऑक्टोबरला आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत सोबत शिकणारी युवती ब्लॅकमेल करीत असल्याचे नमूद केले असून या आधारे बजाजनगर पोलिसांनी युवतीविरोधात गुन्हा दाखल केला.