
Nagpur ZP Reservation
sakal
नागपूर : जिल्हा परिषदेच्या ५७ सर्कल आणि आरक्षण सोडत सोमवारी (ता.१३) दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे काढण्यात येणार आहे. आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना धक्का बसणार की अभय हे कळणार आहे. तर नव्यांना संधी मिळणार असून धुरंधर नेत्यांचे देऊळ पाण्यात असल्याची चर्चा आहे.