

Parbhani News
esakal
परभणी: नानलपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नाना-नानी पार्क विकसित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न फोल ठरला आहे. लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या सुविधा बेचिराख होणाऱ्या मार्गावर असून नाना-नानी पार्कचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.