

Buldhana Crime
sakal
नांदुरा : भारतीय संस्कृतीत महिलेला देवीचा दर्जा दिला जात असतांना याच देवीचा हुंड्यापायी छळ केला जातो. नव्हे ते तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले जाते. अशीच काहीशी घटना नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे ता.१५ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे.