

Buldhana News
esakal
नांदुरा: शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने दोन एकरातील सोंगून ठेवलेले मका पिक जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता.१४) दुपारी तालुक्यातील डोलखेड शिवारात घडली. दरम्यान आगीत ठिबक व पाईप सुध्दा जळाले असून यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.