यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मौनव्रत आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

यवतमाळ : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली आहे. तसेच  कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ आज (ता.2) स्थानिक आझाद मैदानातील महात्मा गांधींजींच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, नानाभाऊ गाडबैले, अर्थ व बांधकाम सभापती निमिष मानकर, क्रांती राऊत, पंकज मुंडे, मुबांरक तवंर, हरिष कुठे, राजू पाटील, मनिषा काटे यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्येकते उपस्थित होते.

Web Title: Nationalist Congress Movement in Yavatmal