Vardha News: १,५९२ आजी, आप्पांचे साक्षरतेकडे पाऊल; दिली परीक्षा : साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी

1,592 Seniors Take Literacy Test in Vardha: वर्ध्यात नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १,५९२ आजी-आप्पांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन परीक्षा दिली.
Vardha News

Vardha News

esakal

Updated on

वर्धा: केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्हातील असाक्षर व्यक्तींची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील तब्बल एक हजार ५९२ असाक्षर आजी आप्पांनी ता आम्हीही साक्षर म्हणत ही परीक्षा दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com