Wooden Stick Attack : खामगाव तालुक्यातील शहापूर येथे उधारीच्या पैशांवरून शेजाऱ्याने इसमाच्या डोक्यात दांड्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
खामगाव : उधारीच्या पैशांवरून शेजाऱ्याने इसमाच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून त्याची हत्या केल्याची घटना तालुक्यातील शहापूर येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.