Yavatmal Accident: नेर-यवतमाळ रस्त्यावर भरधाव दुचाकी अपघात; तरुणाचा मृत्यू
Yavatmal News: जनावरे आडवे आल्याने घडलेल्या भरधाव दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नेर-यवतमाळ रोडवरील कोलुरा गावाजवळ शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.