Nagpur News : उमरेडमध्ये कंपनीला आग लागल्याची घटना, २४ तास जळत होता निखीलचा मृतदेह
Factory Explosion : एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील स्फोटात निखील नेहारेचा मृतदेह जवळपास २४ तास जळत होता. शंभर जीव वाचविण्याचा प्रयत्न असताना, निखीलचा मृत्यू अॅल्युमिनियम पावडर स्फोट आणि बर्नरने पेट घेतल्यानंतर झाला.
उमरेड : एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील आगीत पाच कामगारांचा मृत्यू झाला. यातील निखील नेहारेचा मृतदेह जवळपास २४ तास जळत होता अशी माहिती समोर आली आहे.