Washim News : पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; कोठडीतील मृत्यूप्रकरणी नऊ जण दोषी

केवळ चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पारधी समाजाच्या बेग्या पवार या युवकाचा नऊ मे २०११ रोजी पोलिस कोठडीत मारहाणीने मृत्यू झाला होता.
youth killed case resulting in life imprisonment police

youth killed case resulting in life imprisonment police

sakal

Updated on

वाशीम - केवळ चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पारधी समाजाच्या बेग्या पवार या युवकाचा नऊ मे २०११ रोजी पोलिस कोठडीत मारहाणीने मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आज रिसोडचे तत्कालीन ठाणेदार माधव धांडे यांच्यासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com