ZP School Education News : जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घर व पाणीकर माफ; ग्रामपंचायतचा अनोखा निर्णय, पालकांकडून निर्णयाचे स्वागत

Rural School Admission Scheme : भडगाव ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरकर व पाणी कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे गावातील सरकारी शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे.
Education News
Zilla Parishad School Shemeesakal
Updated on

संजय तायडे

भडगाव : आपल्या मुलामुलींना जर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत प्रवेशीत केले, तर अश्या गावातील या वर्षीचा पालकांचा घरकर व पाणी कर माफ करण्यात येईल, असा अनोखा व स्तुत्य उपक्रम स्थानिक ग्रामपंचायतने नुकताच घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com