Digital Education : एका क्लिकवर पालकांना कळणार पाल्यांची प्रगती; विद्या परिषदतर्फे निपुण महाराष्ट्र ॲपची निर्मिती
School App : झेडपी, नगरपरिषद व अनुदानित खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आता पालकांना मोबाईलवर एका क्लिकवर घेता येणार आहे. महाराष्ट्र विद्या परिषदेने ‘निपुण महाराष्ट्र’ हे अॅप विकसित केले आहे.
सकाळ वृत्तसेवा मांजरखेड : जिल्हा परिषद, नगरपरिषद व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरबसल्या आपल्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती मोबाईलच्या एका क्लिकवर बघू शकणार आहे.