Buldhana News: नर्सिंग शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल घटला; विविध व्यवसाियक अभ्यासक्रमात वाढ; राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी चिंताजनक स्थिती

Decline in Student Interest in Nursing Education: महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल घटत आहे. २०२६-२७ साठी नर्सिंग सीईटीसाठी ४१,३३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, मागील वर्षी ४७,५०१ होती.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

लोणार: महाराष्ट्रातील नर्सिंग शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष सीईटी यांच्या नोंदणी आकडेवारीनुसार एकीकडे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षेची नोंदणी वाढत असताना नर्सिंग अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र घटताना दिसत आहे. ही बाब राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी भविष्यात गंभीर परिणाम करणारी ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com