Maharashtra Education : एक लाख अंगणवाड्या होणार शाळांशी ‘लिंक’; चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी दोन मंत्रालयांचे एकत्रित पाऊल

Anganwadi : राज्यातील एक लाख अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांशी जोडल्या जातील, ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण व महिला बालविकास मंत्रालयांनी एकत्रित पाऊल उचलले आहे.
Maharashtra Education
Maharashtra Education sakal
Updated on

अविनाश साबापुरे

यवतमाळ : आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत. नव्या शिक्षण धोरणातील आकृतिबंधानुसार ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कार्यवाहीच्या लेखी सूचना केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com