Amravati: ऑनलाइन संचमान्यता त्वरित दुरुस्त करा; शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आज आंदोलन

Teachers Oppose Online Staff Approval Process: ऑनलाइन संचमान्यता, शिक्षक आंदोलन, शिक्षण उपसंचालक कार्यालय या मुद्द्यांवर अमरावतीत शिक्षक आक्रमक. चुकीच्या निकषांवर संचमान्यता झाल्याचा आरोप करत राज्यव्यापी आंदोलनाची हाक.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर शैक्षणिक सत्र २०२५-२६ ची ऑनलाइन संचमान्यता नुकतीच कॉलेज लॉगिनला टाकण्यात आली आहे. ही संचमान्यता प्रचलित निकष डावलून घातक निकषांच्या आधारे करण्यात आल्याचा आरोप होत असून त्याला विरोध करीत शिक्षकांनी सोमवारी (ता. एक जून) आंदोलन पुकारले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com