
Female Teachers
sakal
नाना देवळे
मंगरूळपीर : वाशीम जिल्ह्यातील ७६१ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे १०० शाळांमध्ये एकही महिला शिक्षक कार्यान्वित नसल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत तिथे शिक्षण घेणाऱ्या मुलींनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी मांडायच्या तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.