Kuhi News : परिस्थितीवर मात करून गाठले यशाचे शिखर; एकाच कुटुंबातील तिघेही भावंडे क्‍लर्क भरती परिक्षेत उत्तीर्ण

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’! अशी म्हण आहे. माणसाने एखादी गोष्ट करायचीच असे ठरवले तर तो असाध्य गोष्टही साध्य करु शकतो.
Anil Atkari, Suraj Atkari and Khemraj Atkari
Anil Atkari, Suraj Atkari and Khemraj Atkarisakal
Updated on

कुही - ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’! अशी म्हण आहे. माणसाने एखादी गोष्ट करायचीच असे ठरवले तर तो असाध्य गोष्टही साध्य करु शकतो. कुही तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पबाधित ३० घरांची वस्ती असलेल्या ब्राह्मणी या गावातील अनिल यशवंता अतकरी, सूरज यशवंता अतकरी व खेमराज धनराज अतकरी या एकाच कुटुंबातील तीन भावंडांनी नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्ट येथे ‘ज्युनियर क्लर्क भरती २०२४'' परीक्षेत यश संपादन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com