
अमरावती : आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकून अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजप आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी आज (ता.१५) स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना केले.