Bus Accident: एसटी व क्रूझरच्या अपघातात दोन ठार; सहा जखमी, परतवाडा अंजनगाव मार्गावरील घटना
Accident News: परतवाडा-अंजनगाव मार्गावर शनिवारी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास येणीपांढरी ते हनवखेडा थांब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली.
परतवाडा : परतवाडा-अंजनगाव मार्गावर शनिवारी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास येणीपांढरी ते हनवखेडा थांब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली.