

Amravati News
esakal
अमरावती: परतवाडा येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार व गैरवर्तनाचे व्हिडिओ आणि फोटो तयार करून ते व्हायरल केल्याप्रकरणातील अयानविरुद्ध दुसऱ्या पीडितेचे बयाण रविवारी (ता. २६) एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांनी नोंदविले.
पीडितेने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अयान अहमद तनवीर अहमद (वय १९, रा. परतवाडा) याच्याविरुद्ध बयाण दिले.