

ACB Action in Parbhani Two Zilla Parishad Officials Detained in 180000 Bribery Case Over Pending Salary of 12.46 Lakh
esakal
परभणी : पत्नीचे थकीत वेतन मंजूर करून देण्यासाठी एक लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. २६) रंगेहात पकडले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याचाही सहभाग समोर आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.