

Wardha
esakal
हिंगणघाट: बीड जिल्ह्यातील परळी येथील एका कंत्राटदाराचे पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपहरणकर्त्यांनी संबंधित कंत्राटदाराला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात डोळ्यांवर पट्टी बांधून रस्त्याच्या कडेला सोडून दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.