Crime News : मारहाणीत विश्वी येथील युवकाचा मृत्यू, चार युवकांना अटक संशयातून केली मारहाण

Police case : विश्वी येथील चोरीच्या संशयावरून संतोष नामदेव खंडारे याला मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. डोणगांव पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चार आरोपींना अटक केली.
Crime News
Crime Newssakal
Updated on

डोणगांव : पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या विश्वी येथे चोरीच्या संशयावरून एका ३८ वर्षीय युवकाला मारहाण झाली. या मारहाणीत जखमी झालेला युवक घरी येऊन झोपी गेला होता. मात्र, त्यानंतर तो झोपेतच त्याचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com