Buldhana News: पातुर्डा बु. येथील अवघ्या आठ दिवसांपूर्वी झालेला रस्ता उखडला; निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप

Allegations of Poor Quality Materials: पातुर्डा बु. जिल्हा परिषद शाळा ते आठवडी बाजार पाचशे मीटर रस्ता केवळ आठ दिवसात उखडला. निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप, ग्रामस्थांची तक्रार.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा ते आठवडी बाजारपर्यंत पाचशे मीटर रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले. मात्र अवघ्या आठ दिवसातच हा रस्ता उखडला असून ऐशीतैशी झाली आहे.

खांडवी ते कोड्री पर्यंत राज्यमार्ग २७८ या दर्यापूर अमरावती जोडणाऱ्या रस्त्याचे काम मागील सात वर्षांपासून कृष्णाई कंपनीकडून केले जात आहे. दरम्यान ठिकठिकाणी टप्प्याटप्प्यात कंपनीने काम केले. मागील एक ते दीड वर्षांपासून पातुर्डा येथील जिल्हा परिषद शाळा ते आठवडी बाजार या पाचशे मीटर रस्त्याचे काम बंद पडले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com