

Tiger Attack
sakal
पवनी : येथील मुस्लिम कब्रस्तान परिसरातील सनशाईन हॉटेलच्या मागे एका ६५ वर्षीय वृद्धाचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नसीम समद खान (वय ६५, रा.भाईतलाव वॉर्ड), असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.