Sand Mafia Attack : रेती प्रकरणातील रागातून धाब्याला आग; २५ लाखांचे नुकसान, चार जणांना अटक

Illegal Sand Mining Maharashtra : धारणी येथे रेती तस्करीविरोधात माहिती दिल्याच्या कारणावरून 'मामा का धाबा' पेटवण्यात आला. यात २५ लाखांचे नुकसान झाले. जयस्वाल कुटुंबाने प्रसंगावधान राखत जीव वाचवला; आरोपी पाच जणांवर गुन्हा दाखल.
Sand Mafia Attack
Sand Mafia Torches Dhaba, 25 Lakh Loss, 4 Arrestedesakal
Updated on

धारणी : बिजू धावडी–अकोट मार्गावरील ‘मामा का धाबा’ या धाब्यावर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच जणांनी पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत धाबा, चारचाकी, दुचाकी व इतर साहित्य जळून खाक झाले असून सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com