Buldhana Eknath Shinde Visit: मुख्यमंत्री येण्यापूर्वीच देशी पिस्टल पकडले, मध्यप्रदेश मधून वाहतुकीची शंका

Latest Maharashtra News| भारतीय शव कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील ईतर आरोपीतांचा शोध व तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
Buldhana Eknath Shinde Visit: मुख्यमंत्री येण्यापूर्वीच देशी पिस्टल पकडले, मध्यप्रदेश मधून वाहतुकीची शंका
Updated on: 

Latest Buldhana News: बुलढाणा येथील आयोजित कार्यक्रमा संदर्भात राजकीय वातावरण गरम असतानाच घाटाखालील परिसरात कार्यक्रमाच्या पूर्वसंध्ये ला बुलढाणा पोलिसांनी केलेली कार्यवाही संशयास्पद ठरू लागली आहे.

दोन दिवसा पूर्वी बुलढाणा आमदारांनी केलेले वादग्रस्त विधान आणि त्यावर विरोधकांकडून होत असलेले प्रत्यारोप पाहता राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

प्राप्त माहिती नुसार देशी बनावटीच्या पिस्टलांसह काडतुसे बाळगणाऱ्यास स्था.गु.शा.च्या पथकाने पकडून देशी पिस्टल-02, जिवंत काडतुसे-06, मो.सा.-01 असा एकूण- 1,46,000/-रु.चा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com