Gadchiroli News: नक्षलवादी प्रभावातून नव्या विकासपर्वाकडे ;पंतप्रधान मोदी : जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोलीत राष्ट्रीय सोहळा

PM Modi Highlights Development in Tribal Regions : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात आला. आदिवासीबहुल भागांतील विकास, नक्षलवादातून मुक्तता आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला.
PM Narendra Modi addresses the National Janjatiya Gaurav Diwas celebration in Gadchiroli virtually.

PM Narendra Modi addresses the National Janjatiya Gaurav Diwas celebration in Gadchiroli virtually.

esakal

Updated on: 

गडचिरोली,: ‘‘नक्षलवादी हिंसाचाराच्या प्रभावातून बाहेर पडत देशातील आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होत असून आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे. यंदा दिवाळीच्या दिव्यांसोबत आदिवासींच्या जीवनात आशेची ज्योत पेटली आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Loading content, please wait...