Washim Farmer: नापिकी, कर्ज आणि निसर्गाच्या अवकृपेचा फटका; पोहरादेवी शेतकऱ्याची मुंबईत संपवले जीवन

Agricultural Farmer: पोहरादेवीतील शेतकरी प्रकाश तुकाराम पुसांडे यांनी सततच्या नापिकी, कर्ज आणि आर्थिक ताणामुळे मुंबईत जीवन संपवले . कुटुंबावर गंभीर प्रश्न उभा राहिला असून, ग्रामीण अर्थिक संकटाची गंभीरता स्पष्ट झाली आहे.
Washim Farmer

Washim Farmer

sakal

Updated on

मानोरा : सततची नापिकी, निसर्गाची अवकृपा आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे हतबल झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने मुंबईत विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. प्रकाश तुकाराम पुसांडे (वय ४६, रा. पोहरादेवी) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com