Washim News: स्वच्छता अभियानामुळे पोहरादेवीच्या सौंदर्यात भर; महंत संजय महाराज यांचे प्रतिपादन; रोगराईपासून मिळणार दिलासा

Swachhta Abhiyan Brings Beauty to Poharadevi Temple: मानोरा येथील काशी पोहरादेवीत महसूल प्रशासनाच्या स्वच्छता अभियानामुळे सौंदर्य आणि स्वच्छतेत भर. महंत संजय महाराज यांनी रोगराईपासून दिलासा मिळाल्याचे सांगितले.
Washim News

Washim News

esakal

Updated on

मानोरा: महसूल प्रशासनाने काशी पोहरादेवीत स्वच्छता अभियान राबविल्याने काशीच्या सौंदर्यात भर पडले असल्याचे मत महंत संजय महाराज यांनी व्यक्त केले. त्यांनी साफसफाईच्यामुळे येथे रोगराई पासून गावकरी व भावी भक्तांना मोठा दिलासा मिळाल्याने महसूल प्रशासनाने एक चांगला पाऊल उचलल्याचे सांगत संजय महाराज यांनी महसूल प्रशासनाचा आभार व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com