Washim News: पोहरादेवी यात्रा नंतर गायींना प्लास्टिकमुळे मृत्यू;स्थानिक गोपालकांचा नुकसानभरपाईसाठी ग्रामपंचायतकडे आग्रह

Impact of Festival Plastic on Local Animals: पोहरादेवीतील यात्रेच्या नंतर गायींनी प्लास्टिक खाल्यामुळे मृत्यू पावला. स्थानिक गोपालकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे नुकसान भरपाईसाठी मागणी केली.
Washim News

Washim News

esakal

Updated on

मानोरा: तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे नुकत्याच पार पडलेल्या यात्रोत्सवा पश्चात मोठ्या प्रमाणात जमा झालेला प्लास्टिकचा कचरा खाऊन स्थानिकांच्या गायी दगावल्या असून, या मयत गुरांच्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी गोपालकांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com