Cattle Smuggling : पोलिसांमुळे मिळाले २७ बैलांना जीवदान; ४ बैलांचा मृत्यू, आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Marathi Updates : महाराष्ट्रात गोधन हत्या विरोधी कायदा असतानाही गोधनाची सर्रास कत्तल सुरू आहे. समृद्धी महामार्गावर तपासणी दरम्यान पोलिसांनी ३१ बैल वाहून नेणारे वाहन पकडले.
Cattle Smuggling
Cattle SmugglingSakal
Updated on

कारंजा : राज्यात गोधन हत्या विरोधी कायदा असताना गोधनाची सर्रास कत्तल केली जात आहे. समृद्धी महामार्गावर तपासणी करताना पोलिसांना वाहनात गोधन दिसले. सर्वात गंभीर बाब म्हणजे ३१ बैलांपैकी चार बैल मृत झाले होते तर २७ जिवंत होते. ही घटना कारंजा येथे समृद्धी महामार्गावर उघडकीस आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com