
बार्शीटाकळी : तालुक्यातील पिंजर शेतशिवारातील उभ्या खांबावरील विद्युत तार चोरणाऱ्या चोरांना पिंजर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी नरसिंग सरदारसिंग ठाकूर यांनी फिर्याद दिली की, बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भेंडी महाल येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम चालू आहे.