Chandrapur Crime : युवकांच्या टोळीने केली पोलिसाची हत्या; एक पोलिस गंभीर, चंद्रपुरातील घटना

Crime News : चंद्रपूरच्या पठाणपुरा भागात बिअर बारमध्ये झालेल्या वादानंतर युवकांच्या टोळीने दोन पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक शिपाई ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
Chandrapur Crime
Chandrapur Crimesakal
Updated on

चंद्रपूर : पठाणपुरा मार्गावरील वस्तीतील बिअर बारमध्ये दोन पोलिस शिपाई व काही युवक यांच्यात वाद झाला. युवकांच्या टोळीने दोन्ही पोलिस शिपायावर गुप्तीने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात दिलीप चव्हाण (वय ३६) या पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. शिपाई समीर चाफले (३४) गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com