Sand Mafia in Bhandara : कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावरच ट्रॅक्टर; भंडाऱ्यात वाळू माफियांचा थरार
Illegal Sand Mining in Maharashtra : भंडाऱ्यात वाळूचोरी थांबवताना पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रकार घडला. यामध्ये त्र्यंबक गायधने हे पोलिस कर्मचारी जखमी झाले.
Bhandara Crime: Sand Mafia Hits Police with Tractor During Raidesakal
भंडारा : बेलगाव फाटा येथे अंगावर ट्रॅक्टर आणल्याने पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव त्र्यंबक गायधने (वय ३४) असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.