Hingana Crime : पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावर समाजकंटकांचा ‘हल्ला’; पार्किंग मधील कार जाळली

सीआरपीएफ पोलिस कर्मचारी राहुल चव्हाण यांच्या घरावर २५ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला होता.
Car Fire

Car Fire

sakal

Updated on

हिंगणा - सीआरपीएफ गेट क्रमांक ३ समोरील सप्तकनगर येथे पोलिस कर्मचारी राहुल चव्हाण यांच्या घरावर २५ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला. आरोपींनी घराच्या आवारात घुसून पार्किंगमधील चारचाकी वाहनाला डिझेल टाकून आग लावली तसेच मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. घटनेत वाहन पूर्णतः जळून खाक झाले. धूर पसरल्यानंतर चव्हाण कुटुंबीयांना घटनेची माहिती झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com