
Amravati News
esakal
अमरावती : शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका अपार्टमेंटच्या सहाव्या माळ्यावरील बाल्कनीत चढून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला पोलिस कर्मचाऱ्याने वेळीच पकडून त्याचा जीव वाचविल्याची घटना आज घडली.