Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

Police seize : मालेगावमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. १३ नोव्हेंबर रोजी ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
Malegaon Crime
Malegaon Crimesakal
Updated on: 

मालेगाव : ८ नोव्हेंबरच्या अंकात मालेगाव तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला वाहतूक विक्री करणाऱ्यावर १३ नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com